पगार वाढतो. Wealth का वाढत नाही?
FREE 3-HOUR LIVE WORKSHOP महाराष्ट्रातील सर्वात मोठी मराठी Financial Masterclass

आर्थिक गोंधळ ते स्पष्ट Wealth Strategy

आमची Proven "C2W System" वापरून शोधा तुमच्या पैशातून दरवर्षी ₹5-10 लाखांची गळती कुठे होतेय आणि ती थांबवून स्वतःची Wealth Strategy उभी करा

विकास घायवण Founder, VRG Wealth Academy NISM Certified · Mutual Fund Distributor · 2009 पासून Market अनुभव
NISM Certified Mutual Fund Distributor 2009 पासून Market अनुभव

लक्ष द्या: नोकरदार professionals, Business owners, कुटुंबं, IT कर्मचारी, Doctors, Government staff आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी तयार असलेला प्रत्येक जण

Finance background नसेल तरीही शिकू शकता. आणि wealth-building ची नुकतीच सुरुवात करत असाल, तरीही.

3 तास पूर्णपणे LIVE थेट Q&A मराठीतून

100% Freeमराठीतूनजागा मर्यादित

खरं कारण

पगार वाढतो. Wealth का वाढत नाही?

पगार वाढला की खर्चही वाढतो. मोठं घर, EMI, मुलांची fees. पण खरं कारण खर्च नाही.

LIC agent ने सांगितली.
SIP मित्राने सुचवला.
Stock कोणीतरी forward केला.

तुमचा portfolio हा तुमच्या decisions चा collection नाही.

तो इतरांच्या decisions चा collection आहे.

आणि म्हणूनच त्यात काहीच एकमेकांशी जुळत नाही.

या 3 तासांत C2W System शिकाल. प्रत्येक आर्थिक निर्णय स्वतः घेण्याची क्रमवार प्रक्रिया.

100% Freeजागा मर्यादित

3 तासांचा निकाल

या 3 तासांत तुम्हाला नेमकं काय मिळेल

Topics ची यादी नाही. या 5 गोष्टी समजल्या, की तुमचा पुढचा financial decision तुम्ही स्वतः घेऊ शकाल.

1

बाहेर पडताना तुमच्या हातात एक आकडा असेल

तुमच्या पगारातून दरवर्षी नेमकी किती रक्कम गळतेय. अंदाज नाही, तुमच्या स्वतःच्या income वर मोजलेला आकडा. ही C2W System ची पहिली पायरी आहे.

2

Agent policy घेऊन येईल, तेव्हा जागेवरच ठरवा

3 questions विचारून समजेल की ही policy तुमच्यासाठी आहे की नाही. "विचार करून सांगतो" म्हणायची गरज नाही. घरी येऊन कोणाला विचारायची गरज नाही.

3

आज संध्याकाळी तुमचं Mutual Fund app उघडून सांगू शकाल

यातून दरवर्षी किती पैसे बाहेर जातायत. Direct vs Regular, Expense Ratio, Portfolio Overlap. तीन numbers कुठे बघायचे, ते आजच्या तुमच्या portfolio वर.

4

तुमच्या goal साठी नेमके किती पैसे लागणार, तो आकडा काढाल

मुलांचं शिक्षण, Retirement, घर. "अंदाजे बरेच" नाही, तर inflation धरून exact आकडा. कारण आकडा माहीत नसेल, तर तुमचा SIP पुरेसा आहे की कमी हे कधीच कळणार नाही.

5

Market 30% पडल्यावर विकायचं की ठेवायचं, हे कोणालाही न विचारता ठरवाल

Agent, मित्र, YouTube किंवा WhatsApp group. कोणाकडे न जाता स्वतः निर्णय घेण्याची चौकट. हीच C2W System ची शेवटची पायरी आहे.

तुमच्या वयानुसार, 25, 35, 45 किंवा 55, यातलं काय आधी करायचं तेही सांगणार. कारण सगळ्यांसाठी एकच उत्तर नसतं.

3 तासपूर्णपणे LIVEमराठीतून

Right Fit

हा Workshop नेमका कोणासाठी आहे?

यातलं एखादं वाक्य वाचून "अरे, हे तर माझंच आहे" असं वाटलं, तर हा workshop तुमच्यासाठीच बनवला आहे.

IT, Banking, Teaching किंवा Small Business करणारे

Salary चांगली आहे, पण वर्षाअखेरीस हातात नेमकं काय उरलं हे सांगता येत नाही.

मुलांच्या शिक्षणाचं Planning करणारे Parents

"पैसे लागतील" हे माहीत आहे. पण नेमके किती लागतील, हा आकडा कधी काढलाच नाही.

Savings च्या पुढे जाऊ पाहणाऱ्या महिला

FD आणि savings account मध्ये पैसे safe वाटतात, पण inflation पुढे ते पुरणार आहेत का, ही शंका आहे.

Retired किंवा Semi-Retired

आयुष्यभराची पुंजी जमा आहे. आता ती किती वर्षं पुरेल आणि कशी वापरायची, याचं स्पष्ट उत्तर हवं आहे.

Government किंवा PSU कर्मचारी

Policy, LIC, Mutual Fund, सगळं आहे. पण प्रत्येक गोष्ट "agent ने सांगितली म्हणून" घेतली आहे.

पहिल्यांदा गुंतवणूक करू पाहणारे

सुरुवात करायची आहे हे नक्की. फक्त पहिलं पाऊल कोणतं, तेच कळत नाही.

जे तुम्हाला लागू होतं, त्यावर tap करा.

आणि प्रामाणिकपणे, ज्यांना guaranteed return, daily tips किंवा पैसे लवकर दुप्पट करण्याचा मार्ग हवा आहे, त्यांच्यासाठी हा workshop नाही.

100% Freeमराठीतूनजागा मर्यादित

C2W System

3 तासांची रचना: C2W System चे 4 टप्पे

Confusion to Wealth. गोंधळापासून संपत्तीपर्यंत, क्रमाने.

टप्पा 1

शोधा

तुमच्या पैशाची गळती नेमकी कुठे होतेय, ते शोधून स्वतःचा आकडा काढा.

टप्पा 2

सुरक्षित करा

गुंतवणुकीआधी कुटुंबाचं संरक्षण उभं करण्याचे 2 टप्पे. आणि बहुतेक लोक हा क्रम का उलटा करतात.

टप्पा 3

मोजा

मुलांचं शिक्षण, Retirement, घर. Inflation धरून प्रत्येक goal चा exact आकडा काढायला शिका.

टप्पा 4

ठरवा

कोणताही financial product तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, हे स्वतः ठरवण्याची चौकट.

शेवटी

Live Q&A

तुमचा स्वतःचा प्रश्न. थेट विचारा.

प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्यावर उभा आहे. म्हणूनच शेवटी तुमच्या हातात माहिती नाही, system असेल.

Image 3 Live session wide shot
1600 x 900 px

3 तासथेट Q&A100% Free

Know your mentor

शिकवणार कोण?

Image 2 Mentor portrait
विकास घायवण
900 x 1100 px
विकास घायवण Founder, VRG Wealth Academy Personal Finance Coach · Stock Market Trainer

2009 पासून Market अनुभव

तेजी आणि मंदी, दोन्ही स्वतः पाहिली.

NISM Certified · Mutual Fund Distributor

Derivatives आणि Currency certifications · CFP शिक्षण सुरू.

5,000+ विद्यार्थी

Classes, seminars आणि online sessions मधून, मराठीतून.

सुरुवातीला मीही tips वर stock घेतले. भावनेत निर्णय घेतले. पैसे गमावले.

बरीच वर्षं वाटायचं की प्रश्न market चा आहे. नंतर कळलं, प्रश्न process नसण्याचा होता.

आज जे शिकवतो, ते मला सुरुवातीला कोणीतरी सांगितलं असतं तर माझी बरीच वर्षं वाचली असती.

नोंद: वैयक्तिक अनुभव आणि निकाल प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात.

मराठीतूनजागा मर्यादित

Answers

मनात असलेले प्रश्न

हो. Mobile, laptop किंवा tablet, कुठूनही. फक्त चांगलं internet connection असावं.

हो, मिळेल. पण खरं सांगू, Live आलात तर Q&A मध्ये तुमचा स्वतःचा प्रश्न विचारता येईल. Recording मध्ये ते होणार नाही. आणि बहुतेकांना recording नंतर बघायला वेळच मिळत नाही.

हा workshop beginner साठीच बनवला आहे. एकही complicated शब्द वापरणार नाही. जो वापरावाच लागेल, तो आधी समजावून सांगणार.

प्रामाणिक उत्तर: तिन्ही तास शिकवण्याचेच आहेत. शेवटी 10-15 मिनिटं मी माझ्या पुढच्या paid program बद्दल सांगेन, ज्यांना अजून पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी. घेतलंच पाहिजे असं काही नाही. न घेता निघून गेलात तरी तीन तासांचं शिक्षण तुमचंच आहे.

मराठीत. Mutual Fund, SIP, Expense Ratio सारखे English शब्द जसेच्या तसे वापरणार, कारण तेच सगळीकडे वापरले जातात. बाकी सगळं मराठीत.

लगेच WhatsApp group ची link मिळेल. तिथेच reminder येईल, joining link येईल, आणि workshop नंतर Starter Kit सुद्धा तिथेच पाठवला जाईल.

आहे. तुकड्या-तुकड्यात. पण YouTube तुम्हाला सांगत नाही की तुमच्या परिस्थितीत कोणता तुकडा आधी लावायचा. क्रम महत्त्वाचा आहे, माहिती नाही.

नाही. पण एक प्रामाणिक गोष्ट, 45 ला strategy वेगळी लागते. 25 वाल्याची नक्कल करून चालत नाही. तुमच्या वयासाठी काय योग्य, ते workshop मध्ये सांगणार.

शेवटची पायरी

3 तास. एकही रुपया नाही.

आणि तुमच्या पैशांबद्दलचा गोंधळ कमी करण्याची एक संधी.

जागा मर्यादित आहेत.

100% Freeमराठीतूनजागा मर्यादित

नोंदणीनंतर लगेच WhatsApp group ची link मिळेल. Reminder आणि Starter Kit तिथेच पाठवला जाईल.